शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मनीष जैन यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:09 IST

नागपूर : शहरातील प्लास्टिक व्यवसायी मनीष जैन (४४, रा. बैरमजी टाऊन, इतवारी) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गंगाबाई ...

नागपूर : शहरातील प्लास्टिक व्यवसायी मनीष जैन (४४, रा. बैरमजी टाऊन, इतवारी) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीलिमा ताम्हणकर

नीलिमा नारायणराव ताम्हणकर (८२, रा. गिरीपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व दाेन मुली आहेत.

गाेपाल शर्मा

गाेपाल नंदकिशाेर शर्मा (रा. टिकेकर राेड, धंताेली) यांचे निधन झाले. गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवकाबाई डहाके

देवकाबाई शंकरराव डहाके (८६, रा. महेशनगर, वाठाेडा) यांचे निधन झाले. वाटोडा घाटावार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात दोन मुली, तीन मुले आहेत.

देवराव केणे

देवराव संतोषराव केणे (रा सूयाेगनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

छबुताई कडू

छबुताई मनोहरराव कडू (८०, रा दत्तात्रयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी व दोन मुले आहेत.

मंगला गावंडे

मंगला प्रभाकरराव गावंडे (५८, रा. गाडगेनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनील देशपांडे

संपूर्ण बांबू केंद्र, मेळघाटचे संस्थापक सुनील गुणवंतराव देशपांडे यांचे निधन झाले. अखिल भारतीय कारागीर पंचायतचे ते राष्ट्रीय संघटक होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुलगी आहे.

राजेंद्र जैस्वाल

राजेंद्र कमलकिशोर जैस्वाल (रा रेशीमबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दाेन मुली आहेत.

मंजुळा नानवटकर

मंजुळा मुरलीधर नानवटकर (६९, रा. तेलीपुरा, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशाबाई भुंबर

आशाबाइ दामोधरराव भुंबर (७०, रा. मिनिमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दयाराम साेनवाने

दयाराम सीताराम सोनवाने (४८, रा. नागेश्वरनगर, बिडगाव) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर घाेरमाडे

मधुकर महादेव घोरमाडे (८५, रा. साैभाग्यनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणपत चरडे

गणपत चरडे (९०, रा. मंगलदीपनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमल सेलूकर

विमल यशवंत सेलुकर (७८, रा. जुना सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामकृष्ण पाैनीकर

रामकृष्‍ण सीताराम पौनीकर (८९, रा. सुयाेगनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनराज शहारे

धनराज शाम शहारे (५९, रा. घाटे ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माेहन गजापुरे

मोहन गुरुप्रसाद गजापुरे (४२, रा. शिवकृपानगर, बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनीता आंबाेलकर

सुनीता मनोहर आंबोलकर (७१, रा. जुना सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंदा हेडाऊ

मंदा संपत हेडाउ (४७, रा. जागनाथ बुधवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनीता शाहू

सुनीता रमेशचंद्र शाहू (४५, रा. स्माॅल फॅक्ट्री एरिया) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एकनाथ कुहीकर

एकनाथ शंकर कुहीकर (९०, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरविंद माेहाेटे

अरविंद संतोषराव मोहोटे (४७, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रजनी जाधव

रजनी अजित जाधव (५३, रा. तुळशीबाग राेड, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.