शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माणिकराव ठाकरेंनी घेतली नागपूरच्या रविभवनात माने-कुंभारेंची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:50 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतर्फे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी रविभवन येथे बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने आणि बरिएमंच्या संयोजिका सुलेखा कुंभारे यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देराजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतर्फे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी रविभवन येथे बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने आणि बरिएमंच्या संयोजिका सुलेखा कुंभारे यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आले आहे.महाराष्ट्रातील आंबेडकरी, मुस्लिम, ओबीसीसह इतर पक्षांना जोडण्याचा प्रयत्न काँग्रेस-भाजप करीत आहेत. त्यातच बहुजन वंचित आघाडी स्थापन झाल्याने मोठ्या पक्षांना घाम फुटला. शनिवारी अ‍ॅड. सुरेश माने यांच्या बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या (बीआरएसपी)च्या दोन दिवसीय अधिवेशनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी ठाकरे व माने यांच्यात रविभवन येथे राजकीय चर्चा झाल्यात़ या भेटी अगोदर त्यांनी रविभवनामध्ये अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या, माजी राज्यमंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी या दोन आंबेडकरवादी नेत्यांच्या भेटी ठाकरे यांनी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :Manikrao Thakareमाणिकराव ठाकरेPoliticsराजकारण