शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मानेवाडा रोडचा श्वास कोंडतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:42 IST

मानेवाडा रोडवरील अशोका फर्निचरच्या मालकाने अतिक्रमण केले आहे. फूटपाथवर फर्निचर ठेवले आहे. सोबतच बांधकाम साहित्य फूटपाथवरच ठेवले आहे.

ठळक मुद्देफर्निचर शोरूमचे अतिक्रमण

मानेवाडा रोडवरील अशोका फर्निचरच्या मालकाने अतिक्रमण केले आहे. फूटपाथवर फर्निचर ठेवले आहे. सोबतच बांधकाम साहित्य फूटपाथवरच ठेवले आहे. फूटपाथवर कब्जा केला आहे. कापड विक्रे त्यांनीही फूटपाथवर अतिक्रमण केले आहे. जुन्या गाड्या विक्रे त्यांनीही फूटपाथवर ठेवल्या आहेत.रुग्णालयांचे पार्किंग रोडवरतुकडोजी चौक ते मानेवाडा रिंगरोडवर अनेक लहान मोठी रुग्णालये आहेत. मात्र या रुग्णालयात पार्किगसाठी व्यवस्था करण्यात आलेली नाही. फूटपाथवर वा रोडवर वाहने ठेवली जातात. यामुळे सायंकाळच्या सुमारास या मार्गावर रहदारीला अडथळा निर्माण होतो.बॅकांचे पार्किंग फूटपाथवरचतुकडोजी चौक ते मानेवाडा रिंगरोडवर राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा आहेत. बँकात सतत लोकांची गर्दी असते. मात्र बँक व्यवस्थापनाने पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. यामुळे लोकांना फूटपाथ वा रोडवर वाहने पार्क करावी लागतात. अधूनमधून वाहतूक पोलीस वाहने उचलतात. पण पार्किंगची व्यवस्था केली नसल्याने बँकांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न लोकांना पडला आहे.मॉलचेही अतिक्रमणमानेवाडा रोडवर रक्षक बंधू यांचा मॉल आहे. मॉलच्या समोरील फूटपाथवर अतिक्रमण आहे. खरेदीसाठी ग्राहक ांची गर्दी असूनही पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने फूटपाथवर उभी केली जातात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. परंतु महापालिकेच्या पथकाकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही.रेणुका कॉर्नरला फूटपाथवर वाहनेमानेडवाडा रोडवरील रेणुका कॉर्नर हॉटेलच्या समोरील फूटपाथवर अतिक्रमण आहे. फूटपाथच्या पुढे रोडवर वाहने उभी केली जातात. सायंकाळी ग्राहकांच्या गर्दीमुळे रहदारीला अडथळा होतो.फूटपाथवर फटाक्यांची दुकानेदिवाळीपूर्वी फूटपाथवर दुकाने लावण्यात आली होती. काही दुकाने अजूनही सुरू आहेत. अतिक्रमण करून लावण्यात आलेल्या विक्रे त्यांकडून शुल्क वसूल करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहे. निर्देश असतानाही शुल्क वसूल केले जात नाही.बीअरबारपुढे फूटपाथवर वाहनेमानेवाडा मार्गालगत बीअरबार आहेत. रात्रीला बारमध्ये येणाºयांची गर्दी असते. परंतु पार्किंग स्वतंत्र व्यवस्था नसल्याने रोडवर वाहने पार्किग केली जातात. या रोडवर दारू विक्रीचीही दुकाने आहेत. ग्राहक रोडवर गाडी उभी करून दुकानात जातात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो.