शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

मालविका बन्सोडला दुहेरी मुकुट

By admin | Updated: July 9, 2017 01:46 IST

प्रतिभावान खेळाडू मालविका बन्सोड हिने कराड येथे शनिवारी संपलेल्या म. राज्य ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुटाचा मान मिळविला.

राज्य ज्युनियर बॅडमिंटन : गुरबानी, केऱ्हळकर, लांबे विजेते लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रतिभावान खेळाडू मालविका बन्सोड हिने कराड येथे शनिवारी संपलेल्या म. राज्य ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुटाचा मान मिळविला.येथे आलेल्या वृत्तानुसार मालविकाने १७ आणि १९ वर्षे एकेरीचे जेतेपद पटकविले. नागपूरचे अन्य खेळाडू रोहण गुरबानी, सौरभ केऱ्हळकर आणि राशी लांबे यांनी देखील आपापल्या गटात जेतेपदाचा मान मिळविला आहे. मालविकाने १७ वर्षे मुलींच्या अंतिम सामन्यात पुण्याची तनिष्का देशपांडे हिचा २१-१८, २१-१४ ने पराभव केला. १९ वर्षे गटाच्या अंतिम सामन्यात तिने बृहन्मुंबईची रिया आकोलकर हिच्यावर २१-७, २१-९ ने सहज विजयाची नोंद करीत दुसऱ्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. १७ वर्षे मुलांच्या अंतिम सामन्यात रोहणने पुण्याचा यश शाह याचा २१-१६, २१-१६ ने पराभव केला. सौरभ केऱ्हळकरने मुंबईचा दीप रांभिया याच्या सोबतीने दुहेरीच्या अंतिम सामन्यात नागपूरचा गौरव मिठे आणि पुण्याचा अनिरुद्ध मयेकर या जोडीवर २१-१५,२१-१८ ने विजय नोंदविला. मिश्र दुहेरीत राशी लांबे- अक्षय शेट्टी यांनी रिया आकोलकर- दीप रांभिया या जोडीवर २१-१९, २१-१५ ने मात केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.