शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सीमा तपासणी नाक्यांना आकस्मिक भेट द्या

By admin | Updated: September 8, 2015 05:30 IST

राज्यातील दोन ते तीन सीमा तपासणी नाक्यांना एकाचवेळी अकस्मात भेट देऊन तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत

नागपूर : राज्यातील दोन ते तीन सीमा तपासणी नाक्यांना एकाचवेळी अकस्मात भेट देऊन तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाही हे तपासावे व त्याकरिता जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने परिवहन आयुक्तांना दिले आहेत. यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत वेळ मंजूर करण्यात आला आहे.याविषयी परमजितसिंग कलसी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्यातील २२ सीमा तपासणी नाक्यांच्या आधुनिकीकरणाचे काम महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क कंपनीला दिले आहे. परंतु अद्यापही सीमा तपासणी नाक्यांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत, अशी याचिकाकर्त्याची तक्रार आहे. याशिवाय महाराष्ट्र मोटर वाहन नियम २२३ (६)अनुसार नाक्यांवर ट्रक व इतर मालवाहू वाहनांचे वजन करताना मोटर वाहन निरीक्षकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. ८ एप्रिल २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार वाहनाचे वजन करणे, मालाची माहिती नमूद करणे, स्कॅनिंग करणे, पार्किंग इत्यादीसाठी मालवाहू वाहनांकडून प्रक्रिया शुल्क वसूल करायला पाहिजे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)