शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: नागपूर विभागामध्ये पहिल्या दोन तासांत ७.२८ टक्के मतदान

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 19, 2024 11:15 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दोन तासांत सरासरी ७.२८ टक्के मतदान पार पडले.  दुपारी उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेता सकाळीच मतदान उरकून घेण्याचा कल मतदारांमध्ये आहे.

- राकेश घानोडेनागपूर - नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दोन तासांत सरासरी ७.२८ टक्के मतदान पार पडले.  दुपारी उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेता सकाळीच मतदान उरकून घेण्याचा कल मतदारांमध्ये आहे. त्यामुळे बहुसंख्य मतदान केंद्रांमध्ये मतदारांनी गर्दी केली आहे. मतदान शांतपणे सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही अनुचित घटनेची तक्रार झालेली नाही. सकाळी ९ वाजेपर्यंत नागपूरमध्ये ७.७३, रामटेकमध्ये ५.८२, भंडारा-गोंदियामध्ये  ७.२२, गडचिरोली -चिमूरमध्ये  ८.४३ तर,  चंद्रपूर मतदारसंघात ७.४४ टक्के मतदान झाले. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदाननागपूर -७.७३ टक्के१) मध्य नागपूर - ५.२० टक्के२) पूर्व नागपूर - ८.०१ टक्के३) उत्तर नागपूर - ६.८४ टक्के४) दक्षिण नागपूर - ७.९० टक्के४)  दक्षिण-पश्चिम नागपूर - १० टक्के५) पश्चिम नागपूर - ८.१० टक्के रामटेक - ५.८२ टक्के१) हिंगणा - ६ टक्के२) कामठी - ६.२० टक्के३) काटोल - ३ टक्के४) रामटेक - ६.५५ टक्के५) सावनेर - ६.१० टक्के६) उमरेड - ६.५७ टक्के भंडारा/गोंदिया - ७.२२ टक्के१) अर्जुनी-मोरगाव - १२.३२ टक्के२) भंडारा - ५.७९ टक्के३) गोंदिया - ६.६७ टक्के४) साकोली - ६.८० टक्के५) तिरोडा - ६.९० टक्के६) तुमसर - ५.९६ टक्के चंद्रपूर - ७.४४ टक्के१) आर्णी - ९.१२ टक्के२) बल्लारपूर - ७.८० टक्के३) चंद्रपूर - ७ टक्के४) राजुरा - ६.३० टक्के५) वणी - ७.४१ टक्के६) वरोरा - ७.०१ टक्के गडचिरोली/चिमूर - ८.४३ टक्के१) अहेरी - ८.५० टक्के२) आमगाव - १ टक्के३) आरमोरी - ११ टक्के४) ब्रह्मपुरी - ९.२० टक्के५) चिमूर - ८.३६ टक्के६) गडचिरोली - १२ टक्के

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpur-pcनागपूरramtek-pcरामटेक