शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : चला मतदान करू या !मान्यवरांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 22:49 IST

प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही बळकट करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन शासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानी केले आहे.

ठळक मुद्दे नागपूरकर देणार साद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभेसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. शहर व जिल्ह्यातील मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी,अशी अपेक्षा आहे. यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही बळकट करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन शासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानी केले आहे.आपलं एक एक मत देशाचे भवितव्य ठरवीत असतं. राज्यघटनेने सर्वांना समान मताचा अधिकार दिला आहे. तो अधिकार बजावणे प्रत्येक नागपूरकरांचे कर्तव्य आहे. नागपूरकर मतदानाचा उच्चांक गाठून हे म्हणणे खरे ठरवतील, असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला आहे. 

कर्तव्य म्हणून मतदान कराविधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होत आहे. लोकशाही प्रक्रियेत नागरिकांनी अधिकार म्हणूनच नव्हे तर कर्तव्य म्हणून नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी मतदान करावे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे.अभिजित बांगर, मनपा आयुक्तलोकशाही बळकट करालोकशाही प्रक्रियेत मतदान ही सर्वोच्च शक्ती आहे. कर्मचारी व नागरिकांनी मतदानाचे परमकर्तव्य बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी हातभार लावावा.शीतल तेली-उगले, महानगर आयुक्त, एनएमआरडीएलोकशाहीला सुदृढ करालोकशाहीत प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे.मिळालेल्या अधिकाराचा वापर २१ तारखेला प्रत्येकाने मतदान करून लोकशाहीला अधिक सुदृढ करावेरवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारीमतदान हक्क बजावून देशसेवा करासंविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान हक्क बजावून देशसेवा करावी.प्रा. आशिष मासूरकर, कुलगुरू पशु व मत्स्य विद्यापीठमतदान करून लोकशाही सुदृढ करालोकशाही सुदृढ करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करून मतदानाचा हक्क बजावावा, विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना यासाठी प्रेरित करावे.डॉ. काणे, कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठनिर्भयपणे मतदान करानागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या दडपणाला अथवा आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. कुणी काही धाक दाखवत असल्यास किंवा गैरप्रकार करीत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त नागपूर

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान