शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात दलित-बहुजनांची सत्ता स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:18 IST

महाराष्ट्रात दलित-बहुजनांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी. तोच खºया अर्थाने मायावती यांच्या अपमानाचा बदला असेल,

विलास गरुड : हाच मायावतींच्या अपमानाचा बदलालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात दलित-बहुजनांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी. तोच खºया अर्थाने मायावती यांच्या अपमानाचा बदला असेल, असे प्रतिपादन बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी येथे केले.बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांना राज्यसभेत सहारनपूर विषयावर भाजपच्या खासदार व मंत्र्यांनी बोलू दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या मायावती यांनी गेल्या १८ जुलै रोजी राज्यसभेचा राजीनामा दिला. मायावती यांच्या या अपमानाचा बदला आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या सन्मानार्थ बसपातर्फे राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात शुक्रवारी नागपुरातून करण्यात आली.संविधान चौक येथे भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना विलास गरुड बोलत होते. यावेळी नागपूर शहर व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रभारी अ‍ॅड. वीरसिंग, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, अ‍ॅड. संदीप ताजने यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, विश्वास राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविक जितेंद्र म्हैसकर यांनी केले. संचालन रुपेश बागेश्वर यांनी केले. आशिष सरोदे यांनी आभार मानले. यावेळी मंगेश ठाकरे, राजू बसवनाथे, दिलीप मोटघरे, हेमलता शंभरकर, प्रभात खिल्लारे, शहराध्यक्ष राजू चांदेकर, बाबुल डे, रमेश पिसे, नवनीत धडाडे, आनंद सोमकुंवर, संजय सेलोटकर, मोहम्मद जमाल, मोहम्मद इब्राहीम, शैलेंद्र यादव, जितेंद्र घोडेस्वार आदी उपस्थित होते.