शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

माेहफुलाची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पाेलिसांच्या पथकाने शिवापूर फाटा परिसरात माेहफुलाच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून दुचाकी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : पाेलिसांच्या पथकाने शिवापूर फाटा परिसरात माेहफुलाच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून दुचाकी व दारू असा एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

सतीश सुरेश भाेसले (३६, रा. गरडेपार, ता. भिवापूर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. उमरेड पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी शिवापूर फाटा परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.

दरम्यान, पथकाने एमएच-४०/सीबी-८४६२ क्रमांकाच्या माेटरसायकलने जात असलेल्या सतीशला थांबावून झडती घेतली. त्यांना सतीशकडे असलेल्या दाेन बुधल्यांमध्ये माेहफुलाची ५० लिटर दारू असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी सतीशला अटक करीत त्याच्याकडून दारू व माेटरसायकल जप्त केली. या कारवाईत ९० हजार रुपये किमतीची माेटरसायकल आणि १५ हजार रुपयांची माेहफुलाची दारू असा एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार यशवंत साेलसे यांनी दिली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, ही कारवाई पाेलीस हवालदार रमेशचंद्र त्रिपाठी, अरविंद चव्हाण, राेशन शहारे यांच्या पथकाने केली.