शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमीष, कॉम्प्युटर शॉपच्या मालकाला १८ लाखांनी गंडविले

By दयानंद पाईकराव | Updated: June 30, 2024 16:21 IST

आरोपीने मानकर यांना कोणताही नफा न देता व त्यांची मुळ रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली.

नागपूर : शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा होत असल्याचे आमीष दाखवून सायबर गुन्हेगाराने कॉम्प्युटर हार्डवेअरचे शॉप असलेल्या मालकाला १८ लाखांनी गंडविले. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० मे ते १५ मे २०२४ दरम्यान घडली.

दत्तु हिरामण मानकर (३५, रा. दाते ले आऊट, शारदानगर, जयताळा) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे मानकापूर परिसरात कॉम्प्युटर हार्डवेअर शॉप आहे. मानकर यांना मोबाईल क्रमांक ४४७४१८५१८६३ या वरून कॉल आला. आरोपीने बनावट शेअर्स ट्रेडिंग अ‍ॅप तयार करून शेअर्स ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल, असे आमीष दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेऊन मानकर यांनी आरोपीच्या बँक खात्यावर ऑनलाईन १८ लाख ६ हजार ३०० रुपये पाठविले.

परंतु आरोपीने मानकर यांना कोणताही नफा न देता व त्यांची मुळ रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. मानकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी ठाण्याचे उपनिरीक्षक जितेश आरवेल्ली यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४, सहकलम ६६ (क), ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.