लूक दीक्षाभूमीचा : दीक्षाभूमीच्या संरक्षकभिंतीला नवे ग्रील बसविण्यात आले आहे. एरवी भव्य दिसणारा हा दीक्षाभूमीवरचा स्तूप या ग्रीलमधून पाहिला तर लोखंडी गोलाकारातून तो संपूर्णपणे मोहक स्वरुपात दिसतो.
लूक दीक्षाभूमीचा :
By admin | Updated: November 19, 2015 03:32 IST