शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

भगवान वैरागडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:08 IST

भगवान विठ्ठल वैरागडे (४८, रा. प्रशांतनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, आई, ...

भगवान विठ्ठल वैरागडे (४८, रा. प्रशांतनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

ताराचंद गायकवाड ()

ताराचंद गायकवाड (८५, रा. बजाजनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

यशवंत देवपुजारी ()

यशवंत उपाख्य शरद देवपुजारी (९१, रा. शंकरनगर) यांचे निधन झाले. मंगळवारी २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार होतील. ते ॲड. सुमंता देवपुजारी यांचे वडील होत.

रोहित केवट

रोहित दशरथ केवट (२२, रा. धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितेश बनारसे

नितेश शंकरराव बनारसे (३९, रा. गांजाखेत) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशीला मेश्राम

सुशीला श्रावणजी मेश्राम (७६, रा. रामबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलबाई लांडे

कमलबाई अजाबराव लांडे (८७, रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनोद उईके

विनोद नामदेव उईके (६०, रा. काचिपुरा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शैलेंद्र राठी

शैलेंद्र मदनलाल राठी (६२, रा. चंदननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुकाराम पडोळे

तुकाराम वक्तू पडोळे (८९, रा. गोधनीसिम) यांचे निधन झाले. दीघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंचफुला घोडे

पंचफुला तुलसीराम घोडे (६६, रा. विठ्ठलनगर) यांचे निधन झाले. दीघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीकांत शिंदे

श्रीकांत अरुण शिंदे (५८, रा. स्वागतनगर) यांचे निधन झाले. दीघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेम कोवे

प्रेम भगवान कोवे (६६, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप जाना

दिलीप सुखदेव जाना (४३, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निलकंठ नैताम

निलकंठ दौलत नैताम (५०, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितेश भिलंग

नितेश तुलसीराम भिलंग (३४, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण चव्हाण

प्रवीण पी. चव्हाण (५३, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हौसलाप्रसाद मौर्य

हौसलाप्रसाद रामजतन मौर्य (७०, रा. रमाईनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विठ्ठल वानखेडे

विठ्ठल धोंडबाजी वानखेडे (६९, रा. पवननगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जोत्स्ना बागडे

ज्योत्स्ना मनोज बागडे (५३) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

...............