शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

‘आराधना’, ‘घरकूल’ला लोकमत कार्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड

By admin | Updated: December 11, 2015 00:36 IST

‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड द्वितीय’चा शानदार पुरस्कार सोहळा, नुकताच वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड येथे दिमाखात पार पडला.

दखल कर्तृत्त्वाची : वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड येथे आयोजनअमरावती : ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड द्वितीय’चा शानदार पुरस्कार सोहळा, नुकताच वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड येथे दिमाखात पार पडला. राज्यातील बांधकाम, आरोग्य, शिक्षण आणि रीटेल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तब्बल ७८ मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ‘आराधना ग्रुप्स’ व ‘घरकूल’ उद्योग समूहांच्या संचालकांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला केंद्रीयमंत्री प्रकाश मेहता, ‘लोकमत मीडिया’चे सह-व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर, वितरण विभागाचे उपाध्यक्ष वसंत आवारे, सहउपाध्यक्ष विजय शुक्ला व संदीप विष्णोई यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार सोहळा झार्बिया यांनी श्री महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या सहकार्याने प्रायोजित केला होता. कार्यक्रमात वैयक्तिक व संस्थात्मक स्वरूपात पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यामध्ये संस्थात्मक स्वरूपातील पुरस्कारांमध्ये शहरातील आराधना ग्रुपचे संचालक पुरणसेठ हबलानी यांना ‘क्वालिटी एक्सलेन्स’ श्रेणीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर शहरातील प्रसिध्द घरकूल उद्योग समूहाचे संचालक अरूण वरणगावकर यांना ‘क्वालिटी एक्सलेन्स अवॉर्ड इन फूड अँड ब्रेव्हिजिअस’ श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. अरूण वरणगावर यांच्यावतीने सुपुत्र आदित्य वरणगावकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात ऋषी दर्डा यांनी राज्यातील उद्योगधंद्याच्या प्रगतीचा आलेख मांडला. राज्यातील उद्योग अन्य राज्यात जाऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने उद्योगांना आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. (प्रतिनिधी)