शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; आमचा जाहीरनामा; शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 10:34 IST

डिजिटल इंडियाचा नारा दिला जात आहे. भविष्याची ती गरजच आहे. परंतु डिजिटल इंडियाचे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन करण्याची गरज आहे असे मत मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: डिजिटल इंडियाचा नारा दिला जात आहे. भविष्याची ती गरजच आहे. परंतु डिजिटल इंडियाचे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन करण्याची गरज आहे असे मत मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, आज महापालिका व जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाची अवस्था गंभीर आहे. विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेले महापालिकेच्या १५० शाळांतील संगणक शिक्षण केंद्रे बंद आहेत. मुलांना संगणकाचे ज्ञान कसे मिळणार, शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. वर्गखोल्या, शाळांचे बांधकाम, मुख्याध्यापक व शाळा निरीक्षक यांची कमतरता,सुविधांचा अभाव याचा शिक्षणावर परिणाम होतो. दुसरीकडे शिक्षकांचे प्रश्न वर्षानुवर्षे सुटत नाहीत. नियमानुसार मिळणाऱ्या सोयीसुविधांसाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. आंदोलनात शक्ती खर्च होते. शैक्षणिक वातावरण राहत नाही. महापालिका शाळांतील पटसंख्या कायम राहण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. शासनाने शिक्षण अनुदानात वाढ करावी. महापालिक ा नागरिकांकडून शिक्षण कर वसूल करीत असल्याने उत्तम दर्जाचे प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारावी. अर्थसंकल्पात पुरेशी आर्थिक तरतूद करावी. २१ व्या शतकाचा विचार करून भविष्यात उपयोगी पडेल असे शिक्षण देण्याची गरज आहे. यादृष्टीने शासन व महापालिका प्रशासनाने प्रयत्न केले तरच डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक