शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
3
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
5
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
6
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
7
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
8
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
9
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
10
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
11
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
12
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
13
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
14
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
15
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
16
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
17
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
18
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
19
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
20
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Lok Sabha Election 2019; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आई व पत्नीसोबत केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:46 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आई सरिता व पत्नी अमृता यांच्यासमवेत लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आई सरिता व पत्नी अमृता यांच्यासमवेत लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. नागपुरात सकाळी सात वाजता सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले होते. त्यानंतर भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी पत्नी व कुटुंबियांसह मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले होते. मुख्यमंत्री मतदानासाठी केव्हा येणार याबाबत नागरिकांत उत्सुकता होती. अखेरीस दुपारी बारानंतर मुख्यमंत्री आपल्या आई व पत्नीसह मतदान केंद्रावर पोहचले व त्यांनी मतदान केले.नागपुरात उन्हाचा तडाखा जाणवतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील तापमान ४० अंशाहून अधिक नोंदविले जात आहे. दुपारच्यावेळी बाहेर पडणे दुरापास्त झाले आहे. मात्र या उन्हाची फिकिर न करता नागरिक मोठ्या संख्येने मतदान करताना दिसत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019