शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; अधिकारी आणि ड्रायव्हर दोघेही पोलिंग ऑफिसर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 10:06 IST

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी शासकीय कामातील कर्मचाऱ्यांना निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी आमंत्रित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी शासकीय कामातील कर्मचाऱ्यांना निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी आमंत्रित केले आहे. यात वर्ग एकच्या अधिकाऱ्यापासून वर्ग ४ च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळालेल्या पत्रात वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना आणि ड्रायव्हरलाही निवडणुकीत एकाच कामासाठी आमंत्रित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कामाचे वाटप करताना वर्ग १ च्या अधिकाऱ्याला झोन स्तरावर, वर्ग २ च्या कर्मचाऱ्यांना प्रिसायडिंग ऑफिसर, वर्ग ३ च्या पोलिंग ऑफिसर अशा वर्गवारीत काम मिळायला हवे. पण निवडणूक अधिकारी कार्यालयातून मिळालेल्या पत्रामध्ये वर्ग १ च्या काही अधिकाऱ्यांना पोलिंग ऑफिसर आणि वर्ग ३, ४ च्या कर्मचाऱ्यांनाही पोल्ािंग ऑफिसर हेच कार्य देण्यात आले. ड्रायव्हरच्या हे लक्षात आल्याने त्यांनी ही बाब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्याने त्यांच्याकडून हा कार्यभार काढून घेण्यात आला. काही वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांनीही त्यांना अपेक्षित असलेले निवडणुक ीचे कार्य मिळाले नसल्यामुळे काहींनी तक्रार केली, तर काहींनी मिळालेले कार्य राष्ट्रीय कार्य समजून स्वीकार केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक