शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे नागपुरात ३ टन मासे खराब होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:39 IST

कोरोना वायरसच्या संक्रमणावर ताबा मिळविण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरू केले आहे. यामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने सुमारे ३ टन मासे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मत्स्य व्यावसायिकांमध्ये चिंता पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना वायरसच्या संक्रमणावर ताबा मिळविण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरू केले आहे. यामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने सुमारे ३ टन मासे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मत्स्य व्यावसायिकांमध्ये चिंता पसरली आहे.प्राप्त माहितीनुसार, तीन दिवसापूर्वी नागपुरात विक्रीसाठी पोहचलेला माल व्यावसायिकांनी कसाबसा कोल्ड स्टोअरेजमध्ये सुरक्षित ठेवला होता. मात्र तो पुन्हा काही काळ तसाच ठेवला तर सडू शकतो. त्यामुळे हा माल नष्ट करावा लागणार आहे.मांस, मासे हा नागरिकांच्या आहाराचा भाग असल्याने या वस्तूंच्या विक्रीसाठी विशेष सूट द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. अन्य भाजीऐवजी हादेखील पर्याय नागरिकांपुढे असावा, यामुळे भाजीबाजारात टंचाई निर्माण होणार नाही, असा मुद्दा व्यापाऱ्यांनी मांडला आहे. प्रशासनाने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. या मागणीवर अद्याप विचार झालेला दिसत नाही. कलम १४४ लागू असल्याने आणि वाहतुकीच्या सर्व साधनांवर निर्बंध लावण्यात आले असल्याने स्टोअरेजमधील मासे बाजारात विक्रीसाठी आणणेही अवघड झाले आहे. स्थानिक स्तरावर यासंदर्भात काही निर्णय व्हावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र अनेक नागरिकांनी कोरोनामुळे मांसाहार वर्ज्य केला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारMarketबाजारnagpurनागपूर