शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रक उभ्या ट्रकवर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:13 IST

माैदा : वेगात असलेला ट्रक राेडच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रकवर मागून धडकला. त्यात गंभीर जखमी झालेल्या ट्रकचालकाचा मृत्यू झाला. ...

माैदा : वेगात असलेला ट्रक राेडच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रकवर मागून धडकला. त्यात गंभीर जखमी झालेल्या ट्रकचालकाचा मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-भंडारा महामार्गावरील कढाेली शिवारात घडली.

यशवंत शामलाल यादव (३२, रा. जरीपटका, नागपूर) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. ताे एमएच-४०/वाय-९२४२ क्रमांकाच्या ट्रकने भंडाऱ्याहून नागपूरला जात हाेता. कढाेली (ता. कामठी) शिवारात एमएच-३६/१२०१ क्रमांकाचा ट्रक काेणतीही सुरक्षा व्यवस्था न करता राेडच्या मध्यभागी उभा केला हाेता. यशवंतला अंधारात ताे ट्रक व्यवस्थित न दिल्याने त्याचा ट्रक उभ्या ट्रकवर मागून धडकला. त्यात यशवंत ट्रकच्या केबिनमध्ये फसल्याने गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला केबिनमधून बाहेर काढले व उपचारासाठी माैदा शहरातील शासकीय रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी ट्रकचालक राेशन शेंडे विरुद्ध भादंवि २८३, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक नितीन आगासे करीत आहेत.