शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती यादीत घोळ

By admin | Updated: July 20, 2015 03:11 IST

राष्ट्रीय शहरी ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधाने महापालिकेच्या वेबसाईटवर यादी प्रसिद्ध केली आहे.

महापालिका : शासकीय नियम डावलून मागासवर्गीयांवर अन्यायनागपूर : राष्ट्रीय शहरी ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधाने महापालिकेच्या वेबसाईटवर यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु ही यादी शासकीय नियम डावलून करण्यात आली आहे. प्रथम खुल्या प्रवर्गासाठी यादी तयार न करता प्रवर्गानुसार स्वतंत्र याद्या तयार करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी गुणवत्ता यादीत घोळ करून मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने के ला आहे.मनपाने कंत्राटी आरोग्य कर्मचारी पदासाठी अर्ज मागविले होते. त्या अनुषंगाने उमेदवाराने उत्तीर्ण केलेल्या द्वितीय वर्षाच्या पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार यादी तयार करण्यात आली. ही यादी १४ जुलै २०१५ रोजी मनपाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. वास्तविक प्रथम खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होते. त्यानंतर अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय अशा क्रमाने शासकीय नियमानुसार यादी तयार करणे आवश्यक होते. परंतु मनपा प्रशासनाने याचा विचार केलेला नाही. त्यामुळे मागासवर्गीय उमेदवारांची कट आॅफ टक्केवारी ७९.०७ टक्के आली, तर खुल्या प्रवर्गाची कट आॅफ टक्केवारी ५५ टक्के इतकी कमी आहे. सुरुवातीला अर्ज करताना उमेदवारांना प्रवर्ग विचारला होता. कोणत्या प्रवर्गात अर्ज करता, हे विचारले नव्हते. त्यामुळे उमेदवाराने स्वत:चा प्रवर्ग नमूद केला. यावरून आरोग्य विभागाने प्र्राथमिक गुणवत्ता यादी तयार केली आहे. या यादीत घोळ असल्याने ती रद्द करून नियमानुसार यादी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे सोहन चवरे यांनी केली आहे.(प्रतिनिधी)