शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयए एलईडब्ल्यू नवीन महिला कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:07 IST

नागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए) च्या लेडीज इंटरप्रेन्यूअर्स विंग (एलईडब्ल्यू) ची २०२१-२२ वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ...

नागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए) च्या लेडीज इंटरप्रेन्यूअर्स विंग (एलईडब्ल्यू) ची २०२१-२२ वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात पूनम लाला अध्यक्ष, रश्मी कुळकर्णी सचिव, इंदू क्षीरसागर उपाध्यक्ष व शिखा खरे, योगिता देशमुख कोषाध्यक्ष, पूनम गुप्ता (जनसंपर्क प्रमुख), सानिया रामचंदानी यांना सदस्य म्हणून निवडण्यात आले. सल्लागार समितीच्या सदस्यांमध्ये सरला कामदार, प्रफुल्लता रोडे, मधुबाला सिंह, सरिता पवार, माजी अध्यक्ष मनीषा बावनकर, सईदा हक, चित्रा पराते, वाय. रमानी, नीलम बोवाडे, अंजली गुप्ता, अनिता राव, वंदना शर्मा, साची मलीक, रिता लांजेवार यांचा समावेश आहे. नवीन कार्यकारिणी गठित करताना एलईडब्ल्यूचे संयोजक सुरेश अग्रवाल व व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी यांनी माजी अध्यक्ष मनीषा बावनकर यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांचा सत्कार केला व नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. दरम्यान लर्निंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एक्सपर्ट भास्करभट्ट भरनीराम यांचे ‘कस्टमर सेंट्रीक’ या व्यावसायिक विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्र पार पडले. या वेळी व्हीआयएचे उपाध्यक्ष डॉ. सुहास बुधे व आदित्य सराफ, सदस्य असित सिन्हा, गिरीश देवधर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन रिता लांजेवार व वाय. रमानी यांनी केले. आभार रश्मी कुळकर्णी यांनी मानले.