शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भूमीअभिलेख कार्यालयातील लाचखोर दलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:00 IST

अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) भूमी अभिलेख कार्यालयात सक्रिय असलेल्या एका दलालाला लाच घेताना रंगेहात पकडले. बुधवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कार्यालय हादरले आहे.

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईबाबूसोबत ओळख असल्याचे सांगून घेत होता लाच

ऑनलाईन लोकमतनागपूर : अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) भूमी अभिलेख कार्यालयात सक्रिय असलेल्या एका दलालाला लाच घेताना रंगेहात पकडले. बुधवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कार्यालय हादरले आहे.शैलेश पंढरीनाथ कापसे रा. संत गडगेबाबा सोसायटी मानकापूर असे आरोपीचे नाव आहे. तक्रारकर्ते शासकीय कर्मचारी आहेत. ते जरीपटका येथील सुगतगरात राहतात. त्यांना त्यांच्या भावाच्या टॅक्स पावतीमध्ये नामांतरण करायचे होते. यासाठी त्यांनी सिव्हील लाईन्स येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी ते कार्यालयात आले होते. तिथे त्यांची कापसेसोबत भेट झाली. कापसेने त्यांना त्यांची कार्यालयातील लिपीकासोबत ओळख असल्याचा हवाला देत काम करून देण्यासाठी सहा हजार रुपयाची लाच मागितली. लाच द्यायची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्यांनी एसीबी अधीक्षक पी.आर. पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याकडे तक्रार केली. प्राथमिक चौकशीत लाच मागितल्याचे आढळून आल्याने एसीबीने बुधवारी दुपारी त्याला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. आरोपीने दुपारी ४ वाजता तक्रारकर्त्यास पैसे घेऊन बोलावले होते. लाचेचे पैसे हातात घेताच कापसेला रंगेहात पकडण्यात आले.कापसे हा अनेक दिवसांपासून भूमी अभिलेख कार्यालयात दलाली करतो. येथे कापसे प्रमाणे अनेक दलाल सक्रिय आहेत. याच इमारतीमध्ये एसीबीचे कार्यालयही आहे. यानंतरही सर्रासपणे लाचखोरी सुरु आहे. तरीही पीडित एसीबीकडे तक्रार करीत नाही. कापसेने शासकीय कर्मचाऱ्याचा जवळचा व्यक्ती असल्याचे सांगून लाच मागितली होती. त्यामुळे त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई एसीबीचे अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक विजय माहूरकर, निरीक्षक भावना धुमाले, हवालदार भानुदास गीते, सुनील कलंबे आणि मनोहर डोईफोडे यांनी केली.

 

 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार