शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ललिता भापकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:09 IST

ललिता सुभाष भापकर (५९, रा. रामसुमेरबाबानगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परमानंद व्यास परमानंद जेठमल व्‍यास ...

ललिता सुभाष भापकर (५९, रा. रामसुमेरबाबानगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

परमानंद व्यास

परमानंद जेठमल व्‍यास (७७, रा. शांतिनगर काॅलनी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रभान पाैनीकर

चंद्रभान रामाजी पौनीकर (८०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांतीबाई सेन

शांतीबाई लक्ष्‍मीनारायण सेन (७६, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन बुटाेलिया

सुमन विजयपंत बुटोलिया (७०, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नंदकिशाेर टेकाडे

नंदकिशोर चुडामन टेकाडे (३३, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धम्मानंद साखरे

धम्मानंद रामदास साखरे (५०, रा. मायानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साहिल शिर्के

साहिल मनाेहर शिर्के (२०, रा. गुलशननगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वतीदेवी दुबे

पार्वतीदेवी द्वारकाप्रसाद दुबे (९०, रा. मेहंदी बाग राेड) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाऊराव भुरकेवार

भाऊराव उपन्ना भुरकेवार (८०, रा. ज्ञानेश्वरनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भीमराव खाेडे

भीमराव रामचंद्र खाेडे (८५, रा. स्वामी विवेकानंदनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेनीराम भाेंडे

बेनीराम दयाराम भाेंडे (६८, रा. बहादुरा) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रल्हाद पटेल

प्रल्हाद मनीलाल पटेल (४९, रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कचरू बडाेले

कचरू गणपत बडाेले (७८, रा. सद्गुरूनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सहदेवराम शाहू

सहदेवराम जमलाल शाहू (४०, रा. आभानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरस्वती चलमेलवार

सरस्वती नरेश चलमेलवार (७०, रा. माेतीबाग) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पूजा घडाडे

पूजा मुकुल घडाडे (२९, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशाेक लाचुरे

अशाेक धरमदास लाचुरे (६७, रा. उमरेड राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

खुशालराव घाेडके

खुशालराव बारकुजी घाेडके (९१, रा. चद्रमणीनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नंदलाल ग्वालबंशी

नंदलाल भैयालाल ग्वालबंशी (५२, रा. चंदननगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभा अवस्थी

प्रभा राजकुमार अवस्थी (८१, रा. राजनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताराबाई राऊत

ताराबाई राधेश्याम राऊत (५५, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला मेश्राम

शकुंतला देवीदास मेश्राम (५८, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारत गाैर

भारत नंदलाल गाैर (७५, रा. आर्यनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अतुल खरपडे

अतुल भाऊराव खरपडे (४८, रा. पेंशननगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.