लक्ष्मीबाई दौलत रामटेके (८१, रा. खंतेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंगोबाई फातोडे
मुंगोबाई नत्थू फातोडे (५९, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
संदीप हुमणे
संदीप सदाशिव हुमणे (४६, रा. मिसाळ ले-आऊट) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रवीण भाटिया
प्रवीण संतराम भाटिया (६८, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अलका गजभिये
अलका अनिल गजभिये (४१, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
भीमाबाई मानवटकर
भीमाबाई मोतीराम मानवटकर (७९, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंद्रकुमार शेंडे
इंद्रकुमार खेमराज शेंडे (४५, रा. कोपे, ता. लालबर्री, जि. बालाघाट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
जगदीश कोठारी
जगदीश वल्लभदास कोठारी (७८, रा. आशीर्वाद पॅलेस, अभ्यंकर रोड, धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कल्पना गुधाने
कल्पना वासुदेव गुधाने (४९, रा. १०३, नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नंदू नाईक
नंदू नत्थूजी नाईक (३९, रा. पाच नल चौक, रामबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुरलीधर नेवारे
मुरलीधर चिंधूजी नेवारे (८१, रा. प्लॉट नं. ४२६, सिरसपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विजय धोटे
विजय मधुकर धोटे (४१, पेन्शननगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनील चौहान
सुनील फुलवारी चौहान (४३, रा. आझादनगर, गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गंगाधर कोलते
गंगाधर गोपाल कोलते (५९, रा. प्लॉट नं. १, गोधनी रेल्वे) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रितीक मसराम
रितीक अशोक मसराम (२०, रा. पिटेसूर, हनुमाननगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शांताबाई नायडू
शांताबाई बाबूराव नायडू (७९, रा. गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
भीमराव लोंढे
भीमराव लक्ष्मण लोंढे (७९, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
माधव भोयर
माधव गोपाळराव भोयर (७८, रा. डायमंडनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंजनी जुमळे
अंजनी पंजाबराव जुमळे (७८, रा. जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
बेला जवादे
बेला सदाशिव जवादे (६७, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
लीला गायधने
लीला धोंडबा गायधने (८१, रा. न्यू नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुळशीराम गुमगावकर
तुळशीराम किसन गुमगावकर (७४, रा. लालगंज नाईक तलाव) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सियाराम वाघमारे
सियाराम फंदुजी वाघमारे (५९, रा. नवीननगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामू लांजेवार
रामू नत्थूजी लांजेवार (६९, रा. शिवशक्तीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
...................