शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोटदुखीला कंटाळून मजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:23 IST

पोटदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोटदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. विष्णू ओंकार वर्मा (वय ३५) असे मृताचे नाव आहे. तो कळमन्याच्या लक्ष्मीनगरात राहात होता. आठ-दहा वर्षांपूर्वी वर्मांने मीना (वय ३२) सोबत प्रेमविवाह केला होता. तो मूळचा छत्तीसगडचा रहिवासी असून मीना आणि विष्णू दोघेही कळमना मार्केटमध्ये हात मजुरीचे काम करत होते. काही दिवसांपासून त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यात तो दारू प्यायला लागला. शुक्रवारी सकाळपासून वर्मा पोटदुखीची तक्रार करू लागला पत्नीने त्याला पैसे देऊन डॉक्टरकडे जाऊन येण्यास सांगितले. मात्र डॉक्टरकडे जाण्याऐवजी वर्मा दारूच्या भट्टीवर गेला आणि तेथून दारू पिऊन आला. त्यानंतर पत्नीने त्याला जेवण वाढले असता पोट जास्त दुखत असल्यामुळे त्याने जेवणास नकार दिला. त्यामुळे पत्नी मीना गोळी आणण्यासाठी मेडिकल स्टोअर्समध्ये गेली. इकडे वर्माने गळफास लावून घेतला. मीना घरी आली असता पती गळफास लावलेल्या अवस्थेत दिसल्यामुळे तिने शेजाऱ्यांना गोळा करून त्याला खाली उतरवले. ऑटो करून त्याला डॉक्टरकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निपचित झाल्याने मीनाने त्याला पुन्हा घरी आणले. नंतर कळमना पोलिसांना कळविले. उपनिरीक्षक दहिफळे यांनी चौकशी नंतर या घटनेची माहिती विष्णू वर्मा यांच्या छत्तीसगडमध्ये राहणाºया कुटुंबीयांना कळविली. या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याLabourकामगार