कोंडी सुटेना : विधिमंडळावर रोज धडकणाऱ्या मोर्चांनी उपराजधानीतील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत आहे. वाहतुकीच्या कोंडीत अडकल्यानंतर तासभर तरी सुटका होत नाही, अशी भीषण स्थिती आहे. मंगळवारी धडकलेल्या मोर्चांमुळे गर्दीमध्ये भर पडली आणि रोजच्याप्रमाणे व्हेरायटी चौक ते महाराजबाग रोडने ट्रॅफिक जाम अनुभवला.
कोंडी सुटेना :
By admin | Updated: December 16, 2015 03:04 IST