शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

किशोर चौधरींची याचिका फेटाळली

By admin | Updated: November 29, 2014 02:59 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी आमदार सुनील केदार यांना दिलासा देताना

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी आमदार सुनील केदार यांना दिलासा देताना त्यांच्याविरुद्धची विधानसभा निवडणूक वादासंदर्भातील फौजदारी रिट याचिका फे टाळून लावली. सावनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर चौधरी यांनी ही याचिका दाखल केली होती. या मतदारसंघात केदार काँग्रेसचे उमेदवार होते. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी याचिकेवर निर्णय दिला. तथ्य वादग्रस्त असल्यामुळे प्रकरण रिट अधिकारक्षेत्रात ऐकता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवून याचिकाकर्त्यासाठी निवडणूक याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.केदार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमक्ष सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली व बऱ्याच सत्य गोष्टी दडवून ठेवल्या असा चौधरी यांचा आरोप होता. केदार यांच्याविरुद्ध देशात विविध ठिकाणी फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे केदार यांना लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५-ए अंतर्गत कारावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १०० अंतर्गत केदार यांची निवडणूक रद्दबातल ठरविण्यात यावी, भादंविच्या कलम १९९ व २०० अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यात यावी व देशातील कोणतीही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात यावे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. गजेंद्र सावजी, तर शासनातर्फे एपीपी तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)