शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तीद राईकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:12 IST

चित्रपट महामंडळ सल्लागार समिती नागपूर विभागचे सदस्य कीर्तीद राईकर (५०, रा. हिंदुस्थान काॅलनी, वर्धा राेड) यांचे मुंबई येथे हृदयविकाराच्या ...

चित्रपट महामंडळ सल्लागार समिती नागपूर विभागचे सदस्य कीर्तीद राईकर (५०, रा. हिंदुस्थान काॅलनी, वर्धा राेड) यांचे मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा व माेठा आप्तपरिवार आहे.

हेतीबाई रुघानी ()

हेतीबाई मेघराज रुघानी (८४, रा. बॅंक काॅलनी, जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिल मने ()

अनिल मोतीरामजी मने (५२, रा. ओमनगर, तिरंगा चाैक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गजानन राखुडे

गजानन श्रावण राखुंडे (७६, रा. नवा नकाशा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिल निमजे

अनिल हिरालाल निमजे (३०, रा. मेहंदीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमल उमरेडकर

विमल ताराचंद उमरेडकर (५७, रा. इंदिरा मातानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुकुलचंद्र वासनिक

मुकुलचंद्र विठ्ठल वासनिक (५७, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रूपचंद नंदागवळी

रूपचंद महादेव नंदागवळी (७७, रा. बाबा दीपसिंगनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमित्रा थूल

सुमित्रा दामाेधर थूल (६५, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रभूषण हत्तीठेले

चंद्रभूषण गाेविंदराव हत्तीठेले (५५, रा. बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गाेपिकाबाई वंजारी

गाेपिकाबाई किसन वंजारी (८५, रा. पिवळीनदी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनसूया जनबंधू

अनसूया माेतीराम जनबंधू (७४, रा. मैत्री काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनसूया खऊटघरे

अनसूया सीताराम खऊटघरे (६५, रा. चंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वासुदेव पाटील

वासुदेव दामाेदर पाटील (७४, रा. रामटेकेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रल्हाद वानखेडे

प्रल्हाद अमृतराव वानखेडे (५२, रा. म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाऊराव अडविकार

भाऊराव रामराव अडविकार (७५, रा. चक्रपाणीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशाेक माेरेवार

अशाेक लक्ष्मणराव माेरेवार (६१, रा. महालक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकुनबाई साेनकुसरे

सकुनबाई किसनलाल साेनकुसरे (६९, रा. भरतवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश ढाेमणे

रमेश सुकाजी ढाेमणे (५६, रा. न्यू नरसाळा राेड) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बंडू दुरुगकर

बंडू चंद्रभान दुरुगकर (६७, रा. पवनपुत्रनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.