शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

हप्ता वसुली करणाऱ्या गुंडाचे मारेकरी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:10 IST

नागपूर : हप्ता वसुली करणाऱ्या गुंडाचा खून करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या साथीदारांना वाठोडा पोलिसांनी ५ जानेवारीपर्यंत ताब्यात घेतले आहे. ...

नागपूर : हप्ता वसुली करणाऱ्या गुंडाचा खून करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या साथीदारांना वाठोडा पोलिसांनी ५ जानेवारीपर्यंत ताब्यात घेतले आहे. मंगळवारी दुपारी वाठोडा येथील श्रावणनगरात पक्या ऊर्फ प्रकाश कोसरे, प्रिन्स ऊर्फ अजय बोकडे, फल्ली ऊर्फ विशाल गुप्ता यांनी आपल्या अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने हसनबाग निवासी २३ वर्षीय मो. आकिबचा गळा कापून खून केला होता. आकिब अल्पवयीन मारेकऱ्यास पैशाची मागणी करून त्रास देत होता. अल्पवयीन मारेकऱ्यास बाल सुधार गुहात पाठविण्यात आले आहे. अन्य साथीदारांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलिसांच्या ताब्यात पाठविले आहे.

--------------

गुन्हेगारांचा प्रतिस्पर्ध्यावर हल्ला

नागपूर : गुन्हेगारांनी पत्नीला त्रास देणाऱ्या प्रतिस्पर्धीवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना लकडगंज येथील जुनी मंगळवारीतील आहे. जखमी मनोज बबलू सतनामी (२९) रा. जुनी मंगळवारी आहे तर आरोपी रफीक बाबा, अशोक उईके व जुगनू हे आहेत. अशोक उईकेच्या पत्नीस मनोज काही दिवसापासून त्रास देत होता. त्यामुळे अशोक रफीक व जुगनू सोबत मनोजच्या घरी गेले. वादविवादात त्यांनी मनोजवर चाकूने हल्ला केला आणि तिघेही फरार झाले. लकडगंज पोलीसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला असून, रफीकला अटक केली आहे.