शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खापरी रेल्वे-कलकुही ग्रामपंचायत भाजपाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 22:50 IST

खापरी रेल्वे कलकुही ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १४ पैकी सरपंचासह १३ सदस्य भारतीय जनता पक्षाचे विजयी झाले आहे.

ठळक मुद्देसरपंचासह १३ उमेदवार विजयी : काँग्रेस-शिवसेनेचा पराभव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खापरी रेल्वे कलकुही ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १४ पैकी सरपंचासह १३ सदस्य भारतीय जनता पक्षाचे विजयी झाले आहे. येथे काँग्रेस आणि शिवसेनेचा दारुण पराभव झाला. माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी या ग्रामपंचायतीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून मतदारांचे आभार मानले.भाजपाचे शेखर उपरे, चंद्रकला चरडे, रिसका डुबडुबे, रेखा केशव सोनटक्के (सरपंच), गणेश बारई, प्रियंका थूल, सविता मसराम, प्रमोद डेहनकर,रंजना चाफले, प्रतिभा रोकडे, विनोद ठाकरे, शालिनी भुसे, सचिन मस्के हे उमेदवार विविध वॉर्डात विजयी झाले आहेत. येथे काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तसेच बेसा खापरी रेल्वे पंचायत समितीच्या निवडणुकीत सुनिता नीलेश बुचुंडे या विजयी झाल्या आहेत.खापरी कलकुही हे मिहान प्रकल्पात गेलेले गाव असून या दोन्ही गावांतील नागरिकांचे पुनर्वसन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून दिले. त्यामुळे जनतेने माजी पालकमंत्र्यांच्या विकास कामांंवर शिक्कामोर्तब केल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट होते.खापरी रेल्वे ही ग्रामपंचायत असतानाही या ग्रामंपचायतीवर भाजपचीच सत्ता होती. खापरी रेल्वे कलकुही ग्रामपंचायत झाल्यानंतर झालेली ही पहिली निवडणूक असून या निवडणुकीतही मतदारांनी काँग्रेसला नाकारले आहे.माजी पालकमंत्री बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी गावात जाऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी जि.प. सदस्य रु पराव शिंगणे, केशव सोनटक्के उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत