शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

खंडेराव मेहर निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:08 IST

रामदास फागोराव भादे (रा. ओमनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते अ.भा. भोयर-पवार महासंघाचे माजी ...

रामदास फागोराव भादे (रा. ओमनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते अ.भा. भोयर-पवार महासंघाचे माजी सचिव होत.

खंडेराव मेहर ()

खंडेराव दामुजी मेहर (७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमलाबाई पानतावणे ()

कमलाबाई रामभाऊ पानतावणे (७४, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जावेद अली ()

जावेद अली (४५, रा. मोमिनपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी आहे.

लवकुश नंदवंशी ()

लवकुश यादवराव नंदवंशी यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चंद्रशेखर डोईफोडे ()

चंद्रशेखर नत्थूजी डोईफोडे (७५, रा. बँक कॉलनी, मानेवाडा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते एनडीसीसी बँकेचे माजी मुख्याधिकारी होते.

रमेश शिमगेकर ()

रमेश महेंद्र शिमगेकर (७०, रा. जुना सुभेदार) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणपती खेर ()

गणपती गंगाधरराव खेर (९१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पुरुषोत्तम वाकडे ()

पुरुषोत्तम नागेश वाकडे (८१, रा. प्रियदर्शन कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुशीला अढाऊ

सुशीला मधुकर अढाऊ (६५, रा. मानेवाडा वस्ती) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शंकर जोशी

शंकर गणपत जोशी (९४, रा. भगवाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांता बंडे

शांता गणपत बंडे (७७, रा. सरस्वतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिलीप बिसानी

दिलीप जुगलकिशोर बिसानी (४५, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पार्वती वंजारी

पार्वती बाबुराव वंजारी (६८, रा. शास्त्रीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शरद शुक्ला

शरद गजेंद्र शुक्ला (३५, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अमोल वानखेडे

अमोल मोरेश्वर वानखेडे (७५, रा. जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शकुंतला वानखेडे

शकुंतला दाजीबा वानखेडे (७५, रा. जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

आयुषी चव्हाण

आयुषी गजेंद्रसिंग चव्हाण (१९, रा. सिरसपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मुकुंदा पराते

मुकुंदा गोपीनाथ पराते (७९, रा. वाठोडा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ताराबाई सोनकुसरे

ताराबाई लक्ष्मण सोनकुसरे (८५, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीकांत सिडाम

श्रीकांत बबनराव सिडाम (३५, रा. नंदाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

आत्माराम वानखेडे

आत्माराम विश्वनाथ वानखेडे (७३, रा. नेताजीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवीदास पाटील

देवीदास मारोती पाटील (७२, रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामचंद्र शाहू

रामचंद्र छोटेलाल शाहू (६३, रा. कपिलनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामकिशोर मौर्य

रामकिशोर बेनिप्रसाद मौर्य (७७, रा. रमाईनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नंदू काटे

नंदू झिंगर काटे (३७, रा. पिवळी नदी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हिरामण वाघमारे

हिरामण वाघमारे (६५, रा. महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

माधवी मेश्राम

माधवी विनोद मेश्राम (५१, रा. सहयोगनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अरविंद कुंभलकर

अरविंद धनराज कुंभलकर (३६, रा. बांगलादेश) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विठाबाई बोरकर

विठाबाई लक्ष्मण बोरकर (७२, रा. कामगारनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मेघना तुमडाम

मेघना सुहास तुमडाम (२७, रा. यशोधरानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जगन्नाथ भांगे

जगन्नाथ जंगलू भांगे (६२, रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संजय तुपकरी

संजय प्रभाकर तुपकरी (५६, रा. प्रेमनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

डोमनबाई रामटेके

डोमनबाई गुलाब रामटेके (७६, रा. पिवळी नदी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लीलाबाई नागपुरे

लीलाबाई जगन्नाथ नागपुरे (७२, रा. विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.