शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाली भाषा जगविण्याचे कार्य खांडेकरांनी केले

By admin | Updated: December 30, 2016 02:40 IST

पाली भाषा ही प्राचीन आर्यभाषा आहे. आज ही भाषा जिवंत ठेवण्याचे कार्य फार कमी लोक करीत असून ..

गौरव समारंभ : भदंत सत्यपाल यांचे प्रतिपादन नागपूर : पाली भाषा ही प्राचीन आर्यभाषा आहे. आज ही भाषा जिवंत ठेवण्याचे कार्य फार कमी लोक करीत असून पाली विभूषण प्रा. डॉ. बालचंद्र खांडेकर यांचे नाव यात अग्रक्रमाने घेता येईल. तेव्हा त्यांचा गौरव हे आमचे सामाजिक दायित्व आहे, असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठातील बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख भदंत डॉ. सत्यपाल यांनी येथे केले. पाली व बौद्ध धम्माला दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. बालचंद्र खांडेकर यांचा श्रीमंत पूर्णचंद्र बुटी सभागृह रामदासपेठ येथे गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, भदंत संघरत्न माणके, कांचन खांडेकर, डॉ. कृष्णा कांबळे , डॉ. प्रदीप आगलावे, इंजि. विजय मेश्राम, ताराचंद्र खांडेकर, इ.मो. नारनवरे, शंकर ढेंगरे, भीमराव वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. खांडेकर म्हणाले, अनेक लोकांनी मदत केल्यामुळेच मी आंबेडकरी चळवळ व बौद्ध धम्माच्या क्षेत्रात काम करू शकलो. माझे जीवन हे पाली व बौद्ध धम्माच्या सेवेसाठी समर्पित आहे. प्रास्ताविक पाली व प्राकृत विभागाच्या प्रमुख डॉ. मालती साखरे यांनी केले. संचालन डॉ. नीलिमा चव्हाण यांनी केले. डॉ. नीरज बोधी यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)