शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

कासवांची सुपरफास्ट तस्करी पकडली

By admin | Updated: June 2, 2015 01:55 IST

हजरत निजामुद्दीन-पुड्डुचेरी एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमधून तब्बल १०० छोटे कासव जप्त करण्यात आले. यासोबतच दोन

नागपूर : हजरत निजामुद्दीन-पुड्डुचेरी एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमधून तब्बल १०० छोटे कासव जप्त करण्यात आले. यासोबतच दोन आरोपींनाही अटक करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली असून कासवाची होत असलेली ‘सुपरफास्ट’ तस्करी उघडकीस आणली. कासव हे वन्यजीव श्रेणीमध्ये मोडत असल्याने यासंबंधात माहिती मिळताच वन विभागाची एक चमू रेल्वे पोलीस (जीआरपी) ठाण्यात पोहोचले. सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) स्थानिक गुन्हे शाखेची चमू गस्तीवर असताना त्यांना निजामुद्दीन-पुड्डुचेरी एक्स्प्रेसच्या एस-७ कोचमध्ये दोन इसम संदिग्ध अवस्थेत आढळून आले. त्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांच्याजवळ लहान कासव आढळून आले. शिवकुमार सीतारंगू व जी. सीताचंद्रबाबू (कर्नाटक) अशी आरोपीची नावे आहेत. आरोपींनी तीन बॅगमध्ये कासव भरून ठेवले होते. कासवांना पायात घालणाऱ्या मोज्यांमध्ये आणि कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते. पोलीस सूत्रानुसार इटारसीवरून कर्नाटकच्या एका व्यापाऱ्याने या कासवांची खरेदी केली होती. त्या व्यापाऱ्याने आपल्यासोबत दोन व्यक्तींना आणले होते. कासवांसोबत या दोन व्यक्तींना रेल्वेगाडीत बसवून व्यापारी विमानाने हैदराबादला रवाना झाला. गुंटूर येथे हा माल सोपविण्यास सांगण्यात आले होते.(प्रतिनिधी)