शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्तींची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 09:00 IST

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या १७ व्या अ.भा. संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या १७ व्या अ.भा. संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट दिली.शुक्रवारी दुपारी ४ वाजता जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश बिंडाल, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती लोकपाल सिंग, राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शबाना, जयपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महम्मद रफीक यांनी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ड्रॅ्रगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या सर्वांनी भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर वंदन केले तसेच सामूहिक बुद्धवंदनेत सहभागी झाले. अ‍ॅड. कुंभारे यांनी ड्रॅगन पॅलेसच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या विकासाची सर्व माहिती त्यांना दिली. तसेच येथे चालणाऱ्या सामाजिक, शैक्षिणक, धार्मिक उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे शांती आणि मैत्रीचे प्रतीक म्हणून प्रेरणा देत राहील, असे उद्गार न्या. राजेश बिंडाल यांनी काढले.

टॅग्स :Dragon Palace Templeड्रॅगन पॅलेस मंदिर