शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या इंग्रजीचे जगभरात धिंडवडे; FULL च्या ऐवजी लिहिले FOOL

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 20:27 IST

Nagpur News न्यूझीलंडच्या या निर्णयामुळे जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाली. याच प्रकरणासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. मात्र या पोस्टमधल्या इंग्लिश मजकुराच्या चुकीमुळे पाकिस्तानवर आता जगभरातून ट्रोलिंग सुरू झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेचा हवाला देत पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या या निर्णयामुळे जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाली. याच प्रकरणासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. मात्र या पोस्टमधल्या इंग्लिश मजकुराच्या चुकीमुळे पाकिस्तानवर आता जगभरातून ट्रोलिंग सुरू झाले आहे. ( Satire on Pakistan's English worldwide; Write FOOL instead of FULL)

एका ट्वीटमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने असे लिहिले की, ‘‘न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला त्यांच्या काही सुरक्षा एजन्सीजकडून सतर्क करण्यात आले होते. त्यांनी याबाबत आम्हाला माहिती दिली आणि मालिका स्थगित करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. मात्र पाकिस्तान सरकारने येणाऱ्या सर्व संघांसाठी सुरक्षेची FOOL प्रूफ व्यवस्था केली आहे.”

या ट्विटमध्ये पीसीबीकडून FULL च्या ऐवजी FOOL असे लिहिले गेले. अर्थात FOOL म्हणजे मूर्ख. त्यामुळे या ट्वीटवरून पाकिस्तानच्या इंग्रजीचे पुन्हा जगभरात धिंडवडे निघाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTwitterट्विटर