शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

विक्री व्यवस्थेत सहभागी व्हा!

By admin | Updated: September 1, 2014 01:06 IST

बदलत्या वातावरणाचा पिकावर फार मोठा परिणाम होऊ लागला आहे. शेतकऱ्यांनी तो बदल लक्षात घेऊन, पीक पद्धतीत सुधारणा केली पाहिजे. तसेच विक्री व्यवस्थेतही सक्रिय सहभागी झाले पाहिजे,

‘शेतकरी दिन’ साजरा : विजय घावटे यांचे शेतकऱ्यांना आवाहन नागपूर : बदलत्या वातावरणाचा पिकावर फार मोठा परिणाम होऊ लागला आहे. शेतकऱ्यांनी तो बदल लक्षात घेऊन, पीक पद्धतीत सुधारणा केली पाहिजे. तसेच विक्री व्यवस्थेतही सक्रिय सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी केले. कृषी विभाग, आत्मा यंत्रणा व नागपूर जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित ‘शेतकरी दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. व्हीआयपी रोडवरील वनामती सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गोतमारे होत्या. अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. गोंगे, राज्याचे मुख्य सांख्यिक व नागपूर विभागाचे पालक अधिकारी ए. यू. बनसोडे व पणन मंडळाचे प्रभारी उप सरमहाव्यवस्थापक आर. बी. चलवदे उपस्थित होते. विशेष म्हणजे, राज्य शासनाने यावर्षीपासून सहकार महर्षि व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त २९ आॅगस्ट हा राज्यभरात ‘शेतकारी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते भिवापूर येथील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ. नारायण लांबट, सावनेर येथील उद्यानपंडित सतीश खुबाळकर, नागोराव टोंगे, बळवंत दडमल व नागपूर जिल्हा फळ व भाजीपाला सहकारी संस्थेचे अध्यक्ष अशोक धावले यांना शाल व श्रीफळ प्रदान करून, त्यांचा गौरव करण्यात आला. संध्या गोतमारे यांनी अध्यक्षीय भाषणातून ‘शेतकरी दिन’ कार्यक्रमाचे कौतुक केले. तसेच शेतकऱ्यांनी एकत्रित येऊ न सहकारी तत्त्वावर आधुनिक शेती करावी, असेही त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रीय कृृषी विकास योजनेतर्गंत शेतकरी गटांना भाजीपाला विक्रीसाठी तीन फिरत्या विक्री वाहनांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे यांनी केले. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुबोध मोहरील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)