शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या तरुणाईसोबत जॉन, वरुण, जॅकलिनचे आज ‘ढिशूम’

By admin | Updated: June 24, 2016 03:04 IST

लवकरच रिलिज होणारा हिंदी चित्रपट ‘ढिशूम’चे कलावंत नागपूरकरांशी भेटायला येत आहेत. यात अभिनेता जॉन अब्राहम, वरुण धवन व अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आहेत.

लोकमतचे आयोजन : धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर लुटा आनंदनागपूर : लवकरच रिलिज होणारा हिंदी चित्रपट ‘ढिशूम’चे कलावंत नागपूरकरांशी भेटायला येत आहेत. यात अभिनेता जॉन अब्राहम, वरुण धवन व अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आहेत. या कलावंतांची नागपूरकरांसोबत भेट घालून देण्यासाठी लोकमतने आज शुक्रवार, २४ जूनला सायंकाळी ५.३० वाजता काँग्रेसनगरातील धनवटे कॉलेजच्या मैदानावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा मंच खुला असून, हे कलावंत थेट आपल्या फॅनशी भेटणार आहेत. जॉन, वरुण व जॅकलीनच्या चाहत्यांना त्यांच्याशी थेट घेण्यासाठी लोकमततर्फे ‘ढिशूम मोमेंट’ या आकर्षक स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यासाठी चाहत्यांनी आपल्या जीवनातील ढिशूम क्षणाचा एक फोटो लोकमतच्या फेसबुक पेजवर टॅग करावा. अशा चाहत्यांना या कलावंतांशी भेटण्याची खास संधी मिळणार आहे. हे तिघेही नागपूरकरांच्या खास भेटीसाठी येत आहेत. त्यामुळे शुक्रवारची संध्याकाळ धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर शानदार राहणार आहे. धनवटे कॉलेजच्या विशेष सहकार्याने या कार्यक्रमासाठी हे स्थळ उपलब्ध झाले आहे. (प्रतिनिधी)सुरक्षेच्या कारणास्तव फुटाळा बदललेजॉन अब्राहम, वरुण धवन व अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांच्याशी नागपूरकर तरुणाईला संवाद साधण्याचा योग लोकमतने घडवून आणला आहे. यापूर्वी हा कार्यक्रम फुटाळा तलावावर आयोजित करण्यात आला होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव व लोकांच्या सोयीसाठी धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या क्षणाचा तरुणाईने आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.