शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘जीना इसी का नाम है’ ११ आॅक्टोबरला

By admin | Updated: October 6, 2015 04:16 IST

लोकमत सखी मंच व इपका लॅबच्या संयुक्त विद्यमाने ‘जीना इसी का नाम है’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे रविवारी ११

लोकमत सखी मंच व इपका लॅबचे आयोजन : विविध स्पर्धा व भरपूर बक्षीसनागपूर : लोकमत सखी मंच व इपका लॅबच्या संयुक्त विद्यमाने ‘जीना इसी का नाम है’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे रविवारी ११ आॅक्टोबर रोजी दुपारी २ ते ६ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. लोकमत सखी मंच वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक उपक्रम राबवित असते. जगण्यासाठी ज्याप्रमाणे सृदृढ आरोग्याची गरज आहे, त्याचप्रमाणे मनोरंजनाचीही आवश्यकता आहे. या दृष्टीकोनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. स्मृती रामटेके या महिलांना भेडसावणाऱ्या हाडांच्या आजाराबद्दल मार्गदर्शन करणार आहे. सखींच्या मनोरंजनासाठी तीन स्पर्धा घेण्यात येणार आहे. ‘येहै-हम दोनो’ यात दोन सखींना एकसमान वेशभूषा करून अभिनय व मिमिक्री करायची आहे. त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस व डान्स स्पर्धा होणार आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी तीन मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. डान्स स्पर्धेसाठी सखींना स्वत: सीडी घेऊन यायची आहे. स्पर्धेत सखींचा सहभाग वाढल्यास प्राथमिक राऊंड होऊन पुढच्या राऊंडसाठी निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सखींना खालील दिलेल्या मोबाईल व फोन नंबरवर नोंदणी करता येईल. एसएमएसद्वारेही आपण नोंदणी करू शकता. अधिक माहितीसाठी : नेहा जोशी - २५२९३४५, रोशनी शेगांवकर ९८२३८५४५३५, त्रिवेणी कायंदे ९८८१८१९१६३, अरुणा शेंडे ९३७०७४०२०९ या क्रमांकावर संपर्क करावा. (प्रतिनिधी)