शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कुशल मनुष्यबळासाठी जेटकिंगचे कोर्सेस

By admin | Updated: June 20, 2015 02:50 IST

जेटकिंग कॉम्प्युटर हार्डवेअर व नेटवर्किंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे.

नागपूर : जेटकिंग कॉम्प्युटर हार्डवेअर व नेटवर्किंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. कुशल मनुष्यबळ निर्मितीचे इन्स्टिट्यूटचे ध्येय आहे. त्यासाठी संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विविध व्होकेश्नल कोर्सेससाठी सध्या प्रवेश देणे सुरू आहेत, अशी माहिती जेटकिंगचे येथील प्रवर्तक शैलेंद्र वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.संस्थेतर्फे जेटकिंंग सर्टिफाईड हार्डवेअर नेटवर्किंग इंजिनिअर(जेसीएचएनई प्लस) व मास्टर इन नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेशन(एमएनए प्लस)या दोन प्रमुख कोर्सेस सोबत इतर एक व दोन महिन्यांचे कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. १२ वी अपिअर किंवा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जेसीएचएनई प्लस हा १२ महिन्यांचा कोर्स सुरू करण्यात आला असून ग्रॅज्युएट व इंजिनिअर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी ५ महिन्यांच्या एमएनए प्लस कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे, वर्मा म्हणाले. हार्डवेअर व नेटवर्किंगसोबतच येथील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास व इं्ग्लिश स्पिकींगचे प्रशिक्षण दिले जाते. यामाध्यमातून आतापर्यंत सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करून नामवंत कंपनीत रोजगार मिळविला आहे. यावर्षी संस्थेने ४०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष ठेवले असून सध्या ६० अ‍ॅडमिशन झाल्या असल्याचे ते म्हणाले.प्रशिक्षणासंदर्भात संस्थेचे टेक्निकल हेड स्वप्नील पांडे म्हणाले, जेटकिंगने कंपन्यांमधील बदलते ट्रेन्ड व गरजा लक्षात घेऊने अभ्यासक्रम तयार केले आहेत. ते सर्व प्रॅक्टिकल ओरिएन्टेड आहेत. सरावासाठी सेपरेट कॉम्प्युटर व लॅब उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसोबतच कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही कुशल बनविण्यासाठी संस्थेचे हे कोर्स महत्त्वपूर्ण आहेत. या कोर्सनंतर प्लेसमेंट किंवा जॉब बदलण्यासाठी संस्था विद्यार्थ्यांना ५ वर्षांपर्यंत मदत करते. यावेळी नागपूर शाखेचे प्रमुख अश्विन माकन उपस्थित होते. (वा. प्र.)