जीवन महादेव हुमणे (५९, रा. विनाेबा भावेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सत्यभामा बागडे
सत्यभामा गुलाबराव बागडे (७५, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अरुणा तिवारी
अरुणा जयप्रकाश तिवारी (६३, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रल्हाद श्रीवास
प्रल्हाद भद्दू श्रीवास (७४, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आनंदराव चिचखेडे
आनंदराव मारोतराव चिचखेडे (८२, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुळसाबाई कुंभारे
तुळसाबाई पांडुरंग कुंभारे (८०, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गंगाबेन पटेल
गंगाबेन पटेल (८६, रा. सतनामीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुरुषाेत्तम लाऊतकर
पुरुषाेत्तम वासुदेव लाऊतकर (५६, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजेश वाघमारे
राजेश साेनबाजी वाघमारे (४९, रा. खंतेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुभम जगने
शुभम जगदीश जगने (२९, रा. बाबा बुधाजीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुसुम डाेंगरे
कुसुम धनराज डाेंगरे (६५, रा. मिसाळ ले-आऊट) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निशा जांभुळकर
निशा शेखर जांभुळकर (३५, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरदीपकाैर नागी
गुरदीपकाैर रणजितसिंग नागी (५४, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रकला टेंभरे
चंद्रकला प्रभाकर टेंभरे (६४, रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंजना माेटघरे
अंजना रूपचंद माेटघरे (६८, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संजय साखरे
संजय प्रल्हाद साखरे (५६, रा. लघुवेतन काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बलविंदरसिंग रंधावा
बलविंदरसिंग शेरूसिंग रंधावा (६०, रा. दीपकनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुलाब रामटेके
गुलाब डाेनू रामटेके (७५, रा. पिवळी नदी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमलाबाई मात्रे
कमलाबाई रामाजी मात्रे (७०, रा. रमाईनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेहा डाेंगरे
नेहा हरीश डाेंगरे (३०, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजू डाेंगरे
राजू पांडुरंग डाेंगरे (६०, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.