शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जगन्नाथ दरवडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:09 IST

नागपूर : आयकर विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी जगन्नाथ बी. दरवडे (७५, रा. राजगृहनगर, नारी) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...

नागपूर : आयकर विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी जगन्नाथ बी. दरवडे (७५, रा. राजगृहनगर, नारी) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. विदर्भ फार्मसी असोसिएशनचे कोषाध्यक्ष अभिजीत दरवडे यांचे ते वडील होत. वैशाली घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी, जवाई, नातवंड आहेत.

धीरेंद्र मजगाैरी

धीरेंद्र दिवाकर मजगाैरी (५१, रा.लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदुमती माेरे

इंदुमती मधुकरराव मोरे (७९, रा लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या त्या आत्या हाेत.

प्रशांत भांडेकर

जिल्हा सत्र न्यायालयाचे वकील व भावसार क्षत्रिय समाजाचे विधी सल्लागार ॲड. प्रशांत मुरलीधरपंत भांडेकर (५३, रा.दसरा राेड, महाल) यांचे निधन झाले. जिल्हा वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष हाेत. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुली आहेत.

दिलीप देवगिरकर

दिलीप लक्ष्मणराव देवगिरकर (६२, रा.गाडगेनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्यापश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

याेगीराज खदाेडे

योगराज वासुदेवजी खड़ोदे (६५, रा.भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमिलाताई निमखेडकर

प्रमिलाताई दत्तात्रय निमखेडकर (९२, रा.मनीषनगर) यांचे निधन इााले. अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून सहकारनगर घाटावर पाेहोचेल. त्यांच्यापश्चात तीन मुले, मुलगी, नातवंड आहेत.

आशा खंगार

आशा जागेश्वरराव खंगार (८०, रा.नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाशी जिवनानी

प्रकाशी राजकुमार जिवनानी (४५, रा.कस्तुरबानगर, जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मेलूमल रामानी

मेलूमल झमटमल रामानी (९०, रा.सेतिया चाैक, जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलाबाई थावानी

कमलाबाई चुहडमल थावानी (६६, रा.इंदिरा काॅलनी, जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरुषाेत्तम धांडे

पुरुषाेत्तम तुकाराम धांडे (५४) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश लालवानी

सुरेश गोविंदराम लालवानी (५६, रा.छापरूनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रवींद्र बजाईत

रवींद्र मुरलीधर बजाईत (५१, रा.ठक्कर बिल्डिंग, गांधीबाग) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाट येथे करण्यात आले.

निर्मला कारेकर

निर्मला भास्कर कारेकर (९०, रा.सुयाेगनगर) यांचे निधन झाले. सहकार नगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापाश्चात मुलगी व दाेन मुले आहेत.

रजनी बागडी

रजनी मंगलचंद बागडी (६९) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दाेन मुले आहेत.