शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘इश्क वाला लव्ह’ कलावंतांची ग्रेट भेट

By admin | Updated: September 28, 2014 01:05 IST

लवकरच येऊ घातलेल्या ‘इश्क वाला लव्ह’ या चित्रपटातील कलावंत लोकमत सखी मंच आणि युवा नेक्स्टच्या सदस्यांना भेटायला येत आहेत. २९ सप्टेंबरला ही कलावंत मंडळी दिवसा युवा नेक्स्टच्या

लोकमत सखी मंच व युवा नेक्स्टच्या सदस्यांशी साधणार संवाद नागपूर : लवकरच येऊ घातलेल्या ‘इश्क वाला लव्ह’ या चित्रपटातील कलावंत लोकमत सखी मंच आणि युवा नेक्स्टच्या सदस्यांना भेटायला येत आहेत. २९ सप्टेंबरला ही कलावंत मंडळी दिवसा युवा नेक्स्टच्या सदस्यांसोबत तर सायंकाळी सखी मंचच्या सदस्यांसोबत संवाद साधणार आहेत.या चित्रपटातील कलावंत स्वप्नील बांदोडकर, आदिनाथ कोठारे, सुलग्ना पाणिग्रही, रेणू देसाई, आनंद जोशी व मंगेश बोरगावकर यांची ग्रेट भेट सोमवारी सकाळी १० वाजता सक्करदरा येथील कमला नेहरू महाविद्यालयातील युवा नेक्स्ट सदस्यांशी होईल. हेच कलावंत दुपारी १२ वाजता प्रियदर्शिनी जे.एल. कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी ५ वाजता सेंट्रल बाजार रोडवरील विष्णुजी की रसोई येथे सखी मंच सदस्यांच्या भेटीसाठी येणार आहेत. मात्र यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सखींनी दूरध्वनीद्वारे आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्या सखींनाच प्राधान्य दिले जाणार आहे. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी ९८२२४०६५६२ किंवा ९९२२९१५०३५ किंवा ९८५०३०४०३७ या क्रमांकावर संपर्क साधावा. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य बापूराव देशमुख कॉलेज वर्धा, कमला नेहरू महाविद्यालय, प्रियदर्शिनी जे.एल. इंजिनीअरिंग कॉलेज व विष्णू मनोहर यांचे लाभले आहे. (प्रतिनिधी)