शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाचे हिवताप निरीक्षक बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 10:49 IST

सतत कामावर गैरहजर राहणे व वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी नागपूर महापालिकेतील हिवताप निरीक्षक संजय रमेश चमके यांना सेवेतून बडतर्फ केले.

ठळक मुद्देआयुक्त मुंढे यांचा तीन दिवसात दोघांना दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामचुकार व दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. सतत कामावर गैरहजर राहणे व वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी महापालिकेतील हिवताप निरीक्षक संजय रमेश चमके यांना सेवेतून बडतर्फ केले.चमके हे आॅक्टोबर २००९ ते एप्रिल २०१८ या कालावधीत ९४६ दिवस गैरहजर असल्याने व दोषारोप सिद्ध झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. महाराष्ट्र मनपा अधिनियमाचे कलम ५२ (२) (ह) अन्वये त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश काढले.विशेष म्हणजे गेल्या शुक्रवारी मुंढे यांनी लक्ष्मीनगर झोनचे निलंबित कर संग्राहक आनंद लक्ष्मणराव फुलझेले यांना ९३ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांना मनपा सेवेतून बडतर्फ केले.फुलझेले यांनी त्यांच्या सेवा काळात ९३ लाख कर स्वरूपात वसूल केले. परंतु महापालिकेच्या खात्यात ही रक्कम जमा केली नव्हती. तुकाराम मुंढे यांनी तीन दिवसात दोन अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केल्याने त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत. या निर्णयामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाºयांत खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका