शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उखडलेल्या रस्त्यांचा चौकशी अहवाल लांबणीवर

By admin | Updated: August 11, 2016 02:21 IST

शहरातील उखडलेल्या रस्त्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांना याचा जाब विचारत आहे.

१५ दिवसात चौकशी अशक्य : शुक्रवारच्या सभेत अहवाल नाही नागपूर : शहरातील उखडलेल्या रस्त्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांना याचा जाब विचारत आहे. यामुळे सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार उखडलेल्या रस्त्यांची चौकशी करण्यासाठी समिती गठित करून पुढील सभागृहात अहवाल सादर केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु अद्याप शहरातील रस्त्यांची चौकशी पूर्ण व्हायची असल्याने चौकशी अहवाल लांबणीवर पडला आहे. शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा अहवाल सादर केला जाईल. समितीमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, अशी आशा होती. परंतु अद्याप झोननिहाय चौकशी सुरूच आहे. समितीचे अध्यक्ष सुनील अग्रवाल यांच्या नेतृत्वात गेल्या गुरुवारी चौकशीला सुरुवात केली. परंतु सर्वच झोनमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते उखडलेले आहेत. समिती या संदर्भात काय भूमिका घेते याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन वर्षात डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले आहेत. काही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यात काही प्रस्तावित सिमेंट रस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती शक्य नसल्याचे सांगण्यात आले. सिमेंट रस्त्यांच्या कंत्राटदारांना खड्डे बुजवण्यास सांगण्यात आले आहे. सुरुवातील झोनच्या सहायक आयुक्तांना झोनमधील रस्त्यांची चौकशी करून उखडलेल्या रस्त्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. समितीकडूनही सखोल चौकशी होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे या चौकशीतून फारसे काही निष्पन्न होण्याची शक्यता नाही.