शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगार मेव्हण्यांनी केली जावयाची अमानुष हत्या

By admin | Updated: August 9, 2016 02:43 IST

बहिणीला डोळ्यादेखत होत असलेली मारहाण पाहून संतप्त झालेल्या भावांनी जावयाची अमानुष हत्या केली.

नागपूर : बहिणीला डोळ्यादेखत होत असलेली मारहाण पाहून संतप्त झालेल्या भावांनी जावयाची अमानुष हत्या केली. रविवारी सकाळी नंदनवनमध्ये ही थरारक घटना घडली. अरविंद रूपचंद पराते असे मृताचे नाव आहे. गुन्हेगारी वृत्तीचा अरविंद वादग्रस्त प्रॉपर्टी डिलिंगचे काम करायचा. त्याच्या पत्नीचे नाव अलका असून ती कुख्यात गुंड गज्जू वंजारीची बहीण आहे. गज्जू हा नागपुरातील एका मोठ्या गुन्हेगारी टोळीतील सदस्य असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अलकाचा छळ होत असल्यामुळे गज्जू आणि त्याचा भाऊ राजू याचे जावई अरविंदसोबत अजिबात पटत नव्हते. आर्थिक व्यवहारातूनही त्यांच्यात वैमनस्य आले होते. त्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडायचे. काही दिवसांपासून अरविंदने अलका हिला मारहाण करणे, शिवीगाळ करण्याचा नित्यक्रम केला. छळ असह्य झाल्याने तीन दिवसांपूर्वी अलकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. घरगुती वाद म्हणून पोलिसांनी त्यावेळी दोघांनाही समज दिली. फरार गज्जूही जेरबंद जावयाची हत्या केल्यानंतर आरोपी गज्जू पळून गेला. तर, ही हत्या आपणच केली असे सांगून राजूने स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. नंदनवन पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर आरोपी राजूचा रक्तदाब आणि शुगर अचानक वाढली. त्याची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये भरती केले. दुसरीकडे आज दुसऱ्या दिवशी पाचपावली भागात आरोपी गज्जूला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आणखी कुणी आरोपी आहेत काय, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.