शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

कुख्यात साहिल सय्यदला जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 00:59 IST

घर हडपणे, मारहाण करणे, धमकी देणे इत्यादी गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये जामीन मिळण्यासाठी कुख्यात आरोपी साहिल ऊर्फ समीर खुर्शिद सय्यद (३८) याने दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घर हडपणे, मारहाण करणे, धमकी देणे इत्यादी गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये जामीन मिळण्यासाठी कुख्यात आरोपी साहिल ऊर्फ समीर खुर्शिद सय्यद (३८) याने दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला.या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या परिस्थितीत साहिलला जामीन दिल्यास तो प्रकरणात हस्तक्षेप करू शकतो असे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. बजाजनगर पोलिसांनी डॉ. शशांक चौधरी यांच्या तक्रारीवरून साहिल व इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३६४-ए, ३८६, ५०४, ५०६, १२०-ब आणि शस्त्र कायद्याच्या कलम ४ व ५ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. दिवंगत सदाशिव बनसोड यांनी त्यांच्या घराचे डॉ. शशांक चौधरी यांच्या नावाने इच्छापत्र केले आहे. दरम्यान, सदाशिव यांचे नातेवाईक संदीप बनसोड, साहिल व इतर आरोपींनी हे घर हडपण्यासाठी बनावट इच्छापत्र तयार केले. चौधरी यांना घर रिकामे करण्यासाठी धमकी दिली. मारहाण केली अशी तक्रार आहे.

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयExtortionखंडणी