शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात अब्दुल लागला नागपूर पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:17 IST

हवालाची रक्कम लुटणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलीस असल्याचे सांगून त्याने ३० लाखांची रक्कम लुटली होती.

ठळक मुद्देलुटली होती हवालाची रक्कम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हवालाची रक्कम लुटणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलीस असल्याचे सांगून त्याने ३० लाखांची रक्कम लुटली होती. अब्दुल लतीफ अब्दुल रज्जाक (४४) रा. बांगडे प्लॉट, शांतीनगर असे आरोपीचे नाव आहे. लातूर पोलीस मागील तीन वर्षांपासून त्याच्या शोधात होते. अब्दुल विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने २०१७ मध्ये आपल्या साथीदारांसह लातूरमधील एका व्यावसायिकाच्या गोडाऊनवर धाड टाकून पोलीस असल्याचे सांगितले. गोदामातील ३० लाखाची रक्कम त्याने लुटली. लातून पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक केली. त्यांना न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती. परंतु तेंव्हापासून अब्दुल फरार होता. तो शांतीनगर भागात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक अशोक मेश्राम यांनी याची सूचना पोलीस उपायुक्त गजानन राजमाने सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांना दिली. राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक मेश्राम, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण चौगले, शिपाई आशिष क्षीरसागर आदींनी अब्दुलला अटक केली. त्याच्याकडून प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. लातूर पोलीस लवकरच नागपुरात येऊन अब्दुलला ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक