शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
5
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
6
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
7
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
8
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
9
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
10
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
11
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
12
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
13
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
14
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
15
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
16
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
17
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
18
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
19
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
20
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)

सिंधु युवा फोर्सने पार पाडली सामाजिक जबाबदारी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:06 IST

नागपूर : लोकमत आणि सिंधू युवा फोर्स या सामाजिक संस्थेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन गुन्हे शाखेचे ...

नागपूर : लोकमत आणि सिंधू युवा फोर्स या सामाजिक संस्थेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष गुड्डु केवलरामानी, नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, डॉ. हरिश वरभे, नरेश खुशलानी उपस्थित होते. शिबिरासाठी ओमप्रकाश बतरा, महेश केवलरामानी, प्रदीप बालानी, राकेश खुशालानी, अ‍ॅड. कमल आहुजा, सुंदर मुलचंदानी, मुकेश चौधरी, सुनील बिखानी, पिंकी केवलरामानी, सोनु चेलानी, मोहन मुलचंदानी, कुमार खुशालानी, दिपक वाधवानी, संजय हेमराजानी, प्रकाश हरिराम केवलरामानी, राजेश साधवानी, जगदिश केवलरामानी, प्रकाश आनंदानी, जीतु लालवानी, मयूर क्रिशनानी, गुल वासवानी, तुलसी सचदेव, दिलीप मीरानी, नंदलाल जयसिंघानी, प्रकाश लालवानी, पीयूष हासनानी, इंद्रकुमार खिलवानी, किशोर रुचवानी, टोनी मुलचंदानी, नरेश आलवानी, दिपक आडवानी, प्रदीप चावला, धवल विधानी, नितिन ढोलवानी, विनोद जयकल्यानी, दिनेश केवलरामानी, रोहित चौधरी, महेश लालवानी, मनोज जानियानी, चेतन उत्तवानी, नंदलाल वासवानी, सुनील मोटवानी, अमर कटारिया, नितिन गोधानी, राजेश भट्ट यांनी सहकार्य केले.

............

सिंधू युवा फोर्सचे रक्तदाते

ए पॉझिटिव्ह

लेखराज आडवानी, कमल नारायणी, अनिल पाटिल, गिरीश थारवानी, शुभम काटोले, रोहित यादव, शैलेश सिंधुपुरे, संजय जेसवानी, सालोश केवलरामानी, नितिन ढोलवानी, गौरव सिंह परिहार, अजय मेश्राम, मयुर बोदेले, पवन जेठोनी, ज्योती धानेजा,

....................

ए निगेटिव्ह -

...................

बी पॉझिटिव्ह

चंद्रकुमार केसवानी, ऋषिकांत सांगोलकर, सुधाकर हेडाऊ, अनिल देवाले, चित्तरंजन कुमार सिंह, राजेश नायडु, मनिष गुलवानी, राहुल पाटील, करण मानवानी, अतुल उपाध्या, प्रितम वासवानी, इशिकांत सांगुलकर, राहुल चतरे, दिनेश आहुजा, दिनेश खुबनानी, रौनक मारसिंगे, शंकर पराते, रोहित बिनकर, आशिष भोजनानी, खुशाल सेसवानी, विनय मनवानी, सुरेश लक्षवानी, तरुण ननवानी, लखमीचंद चंदवानी, विकास भिरानी, विजय साधवानी, रजनीश सावलानी, विजय पारयानी, जयंत गोंडाने, अनिल नागपाल, संतोष सचदेव, रितेश कृपलानी, शिखर वाणी, नरेंद्र चेलानी, विनोद जयकालानी, मोहन मुलचंदानी, प्रकाश आनंदानी, मनोज जानयानी, किशोर रुलवानी, वंदलाल जयसिंघानी, सुनील मोटवानी, नितिन गोढानी, जय जैसवानी, पंकज बृजवानी, प्रदीप भरदाकर, प्रणय मात्रे, फेलेसिया टेल्से, सुशील कुमार कुकरेजा, सोनू चेलानी, भागचंद कुकरेजा, रीत वाधवानी, महेश खिलनानी,

....................

बी निगेटिव्ह

दीपक अढानी, अमर कटानिया

...........

एबी पॉझिटिव्ह

सुनील वाघवानी, आलोक मस्के, विवेक नंदेश्वर, सुनिल प्रजापती, रोहन फ्रान्सिस, लक्ष्य वाणी, अंशुल पाटील, प्रिया मानवानी, राकेश कुशालानी, अनिल खुबनानी, अभिषेक दासगुप्ता,

...............

एबी निगेटिव्ह

............

ओ पॉझिटिव्ह

विजय जालवानी, जितेंद्र लालवानी, हिनालाल सुखनानी, योगेश जोतवानी, राजेश निगोडे, सुमित बजाज, चंद्रकांत नखने, लखमीचंद अहिज्जा, राहुल पोटवानी, तुषार मानकर, नितीन राऊत, रमेश चव्हाण, आकाश आष्टनकर, सागर संतानी, सपना जगवानी, पंकज कस्तुरी, संजय सेसवानी, दिनेश प्रजापती, समैर माखीजा, देवराव काळे, गुलशन नंदवानी, सन्नी मोटवानी, एलिस्टर पांडियन, अतुल सोमकुंवर, राम मेठवानी, सुनील बिखानी, प्रकाश लालवानी, मुकेश चौधरी, जगदिश केवलरामानी, बिट्टु लालवानी, अश्विन सोन्हाळे, दिनेश तलरेजा, कशिश बेलानी, वर्षा वाधवानी, भारती वाधवानी, दयाशंकर धिंगरा, सूरज व्ही. भारती, आनंद इंगोले, जतिन मेठवानी,

............

ओ निगेटिव्ह

पीयूष आसनानी

................

इतर रक्तदाते

गजानन राजमाने, जयकिशन थावानी, लोकेश रुचवानी, रोहित पांडे, विजय सोमकुंवर, यथेंद्र पोटलुरी, दीपक वाधवानी, एस. वेंकटेश्वर राव, तुलसीदास सचदेव, प्रणय धमगाये, अभय इंगळे, लालचंद चेलानी, अमर केवलरामानी, रघुनाथ शर्मा, शुभम गंगवानी, इशिका कहारघरे, विश्वेश बनारसे, दिपक अनबावानी, रबिश निश्रा, सुजीत जैन, मनक नंदवानी, हर्षल आंभोरे, सरिता उदासी, महेश भाकरे, राजश्री पाटील, मुनेश्वर उके, अमित मिरानी, दिपा छंगनानी, हरिश लालवानी, अभय एन. रंगने, नैन्सी आर. साहू, आकाश साहू

............