इंद्रायणी कोलते (६८, रा.सुरेंद्रनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
किसनलाल अग्रवाल
किसनलाल सादीराम अग्रवाल (८१, व्यंकटेशनगर) यांचे निधन झाले. रविवारी १८ जुलै रोजी गंगाबाई घाट येथे दुपारी ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सुनीता ठाकूर
सुनीता गणेशसिंह ठाकूर (५४, रा.महाकालीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पती, दोन मुली असा परिवार आहे.
विष्णू खडतकर
विष्णू काशिनाथजी खडतकर (८३) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
काशीराम भुरे
काशीराम रूपचंद्र भुरे (४९, रा.बिडगाव) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
निर्मला बावनकर
निर्मला विश्वेश्वरराव बावनकर (६०, रा.भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
राधाबाई साहू
राधाबाई अशोक साहू (५०, रा.मिनिमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
...............