शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळात क्षेपणास्त्र उडविण्यात भारतही 'सुपर पॉवर' :  यू. राजा बाबू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:48 IST

भारताकडून गेल्या वर्षी २७ मार्चला ‘शक्ती मिशन’ या नावाने प्रक्षेपित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘अ‍ॅण्टी सॅटेलाईट मिसाईल’ची यशस्वी चाचणी करण्यात आली. हे एक केवळ मिशन नव्हते, तर यातून जगाला अवकाश तंत्रज्ञानामध्ये भारतही सुपर पॉवर असल्याचा संदेशही देण्यात आला,

ठळक मुद्देविज्ञान भारतीचा कार्यक्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारताकडून गेल्या वर्षी २७ मार्चला ‘शक्ती मिशन’ या नावाने प्रक्षेपित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘अ‍ॅण्टी सॅटेलाईट मिसाईल’ची यशस्वी चाचणी करण्यात आली. हे एक केवळ मिशन नव्हते, तर यातून जगाला अवकाश तंत्रज्ञानामध्ये भारतही सुपर पॉवर असल्याचा संदेशही देण्यात आला, असे विचार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) हैदराबादचे कार्यक्रम संचालक यू. राजा बाबू यांनी व्यक्त केले.विज्ञान भारती, विदर्भ प्रदेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण अंबाझरी रोडवरील बी.आर.ए. मुंडले हॉल येथे विज्ञान संस्कृती संगम व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान भारतीचे अध्यक्ष व नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे, सेवानिवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर, मॉईलचे अध्यक्ष व विज्ञान भारतीचे सल्लागार मुकुंद चौधरी उपस्थित होते.'तंत्रज्ञानात बदल: क्षेपणास्त्र आणि अंतराळ संरक्षण' या विषयावर यू. राजा बाबू बोलत होते. ते म्हणाले, ‘मिशन शक्ती’ला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारताच्यावतीने विकसित केले. यापूर्वी रशिया, चीन आणि अमेरिका या देशांनाच अंतराळ तंत्रज्ञानामध्ये सुपर पॉवर मानले जात होते. पण आता भारतानेही स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले आहे, असेही ते म्हणाले. संचालन दांडेकर यांनी केले. आभार विज्ञान भारती, विदर्भ प्रदेश विभागाचे उपाध्यक्ष डॉ. शैलेश खेडकर यांनी मानले.

टॅग्स :scienceविज्ञान