शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ ही जनतेचीच चळवळ

By admin | Updated: January 19, 2016 04:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पिंपरी- चिंचवड येथे आयोजित साहित्य संमेलनात बोलताना स्वतंत्र

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पिंपरी- चिंचवड येथे आयोजित साहित्य संमेलनात बोलताना स्वतंत्र विदर्भ ही स्वार्थी लोकांची चळवळ असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे विदर्भात तीव्र पडसाद उमटले आहे. विविध राजकीय पक्ष व विदर्भवादी संघटनांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला असून स्वतंत्र विदर्भ ही येथील जनतेचीच चळवळ असून या चळवळीला खीळ घालण्याचा हा प्रकार असल्याचे येथील नेत्यांचे म्हणणे आहे. जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार स्वतंत्र विदर्भाबाबत जनतेत मतैक्य होण्याचे वातावरण निर्माण झालेले असताना पवारांचे वक्तव्य हे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. अपवाद वगळता स्वतंत्र विदर्भाचा विषय हाती घेणाऱ्यांना पराभूतच व्हावे लागले आहे, या पवारांच्या विधानाची नवनिर्मित विदर्भ माझा या पक्षाने विशेष नोंद घेतली असून आगामी काळात विदर्भातील मतदारच पवारांच्या पक्षावर विशेष लक्ष ठेवतील. शरद पवारांनी केलेले वक्तव्य विदर्भ राज्याच्या निर्मितीला व पर्यायाने विदर्भाच्या विकासास मारक असून विदर्भ माझा पक्षातर्फे या मनोवृत्तीचा जाहीर निषेध करण्यात येते. राजकुमार तिरपुडे, नेते, विदर्भ माझा